Sunday, July 14, 2024
HomeSPOKEN ENGLISHSSC Board Exam | March 2023 | Result

SSC Board Exam | March 2023 | Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Board) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेच्या निकालाची अधिकृत घोषणा मंडळाकडून करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २ जून २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता Online निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल खालील अधिकृत Websites वर पाहता येणार आहे.


खालील सर्व लिंक्स लवकरच Activate होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisingspot_img

Popular posts

My favorites

I'm social

0FansLike
0FollowersFollow
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe