Saturday, July 27, 2024
Home12 ENGLISHHSC Board | Feb-March-2023 | Result

HSC Board | Feb-March-2023 | Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Board) फेब्रुवारी/मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेच्या निकालाची अधिकृत घोषणा मंडळाकडून करण्यात आली आहे. उद्या गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता Online निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल खालील अधिकृत Websites वर पाहता येणार आहे.








सर्व लिंक्स उद्या दुपारी २.०० वाजता Active होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertisingspot_img

Popular posts

My favorites

I'm social

0FansLike
0FollowersFollow
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe